मुंबई : सोने – चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. सततच्या घसरणीनंतर आज मात्र सोन्याच्या दरात किंचीतशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
आज २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत वाढ होवून ४६,९१० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६०९ रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो. जाणून घेवूया सोने-चांदीचे आजचे दर.
सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)
मुंबई – २२ कॅरेट – ४६,९१० रुपये, २४ कॅरेट – ४७,९१० रुपये
पुणे – २२ कॅरेट -४६,४१० रुपये, २४ कॅरेट – ४९,६९० रुपये
नागपूर – २२ कॅरेट – ४६,९१० रुपये, २४ कॅरेट – ४७,९१० रुपये