ओबीसी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात - नाना पटोले

भंडारा  : इम्पेरिकल डाटा देऊ शकत नसल्याचे प्रतीक्षा पत्र केन्द्राने सकाळी दिल्याने ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असल्याच्या आरोप कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केला आहे. केवल 98 टक्के डाटा चांगला असतांना केवळ 2 टक्के डाटाच्या इशु असल्याने भाजपा पर्यायने केंद्र सरकार इम्रेरिकल डाटा देण्यास नकार देत ओबीसी वर अन्याय का करत असल्याचा सवाल ही नाना पटोले यांनी केला आहे.

केंद्र सतत ओबीसीच्या मुद्द्यावर दगा करत असल्याचा आरोप ही नाना पटोले यांनी केला आहे. राज्य सरकारने इम्रेरिकल डाटा मिळवत ओबीसी सहित येणाऱ्या निवडनुका घ्यावात अशी मागणी पटोले यांनी  केली आहे.
Comments
Add Comment

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय