Saturday, October 25, 2025
Happy Diwali

ओबीसी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात - नाना पटोले

ओबीसी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात - नाना पटोले
भंडारा  : इम्पेरिकल डाटा देऊ शकत नसल्याचे प्रतीक्षा पत्र केन्द्राने सकाळी दिल्याने ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असल्याच्या आरोप कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केला आहे. केवल 98 टक्के डाटा चांगला असतांना केवळ 2 टक्के डाटाच्या इशु असल्याने भाजपा पर्यायने केंद्र सरकार इम्रेरिकल डाटा देण्यास नकार देत ओबीसी वर अन्याय का करत असल्याचा सवाल ही नाना पटोले यांनी केला आहे. केंद्र सतत ओबीसीच्या मुद्द्यावर दगा करत असल्याचा आरोप ही नाना पटोले यांनी केला आहे. राज्य सरकारने इम्रेरिकल डाटा मिळवत ओबीसी सहित येणाऱ्या निवडनुका घ्यावात अशी मागणी पटोले यांनी  केली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा