

विशाल मीनलला सांगताना दिसणार आहे, मला असं वाटतं की, मी हे deserve करतो. आपण असा निर्णय घेतला टास्कमध्ये की कोणाचे पैसे कमी व्हायला नको जो finalist आहे. जो कोणी होईल finalist त्याला मॅक्सिमम अमाऊंट मिळेल. कारण मी जर नॉमिनेट झालो तर अर्धे पैसे कमी होत आहेत आणि हे नको व्हायला. दुसरीकडे जय आणि विकासमध्ये डील झाली. मीनल विशालला विचारणार आहे तुला काय वाटतं तुझं नावं कोण घेईल ? त्यावर विशाल म्हणाला, कोणी येडा असेल तोच देईल. द्यायलाच नाही पाहिजे. मीनलचे म्हणणे आहे, त्यांना एवढी अक्कल पाहिजे...आता आजच्या भागात आणखी काय घडतं त्याचेदेऱखिल अपडेट्स लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत.
_