Thursday, October 23, 2025
Happy Diwali

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाईफेक

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाईफेक

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर काळी शाई टाकून कन्नडीग पळून गेल्यामुळे बेळगावात जनक्षोभ उसळला आहे.

पोलीस बंदोबस्तात आलेल्या मूठभर कन्नडीगानी हे कृत्य केले. याबाबत मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंद पुकारण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे जमले व त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >