मुंबई : मुस्लिम आरक्षणासाठी MIM पक्षाकडून तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे . मात्र मुंबईत प्रवेश नसल्याने मुंबईच्या सीमारेषेवर मुंबई पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत मुंबईच्या वेशीवर मुलुंड येथील आनंद नगर जकात नाका येथे नवघर पोलिस सह ,srpf राज्य राखीव पोलिस दल यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलाय.
एमआयएमची मुंबईत आज तिरंगा रॅली
परवानगी नसतानाही रॅली मुंबईच्या दिशेने रवाना