
tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर ही माहिती आपल्याला मिळू शकेल. तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिमकार्ड घेतलं आणि त्याचा गैरवापर केला तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे या पोर्टलचा वापर करून तुमच्या नावावर कुणी सिमकार्ड वापरत नाही ना हे तपासता येणार आहे.