मुंबई : भारताचा माजी डावखुरा क्रिकेटपटू विनोद कांबळीची फसवणूक झाली आहे. केवायसी अपडेट करण्याचे कारण देत त्याच्या बँक खात्यामधून सायबर चोरांनी १ लाख १३ हजार ९९८ रुपये काढून घेतले. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांबळीच्या मोबाइलवर ३ डिंसेबर रोजी एका व्यक्तीने फोन केला. कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक त्याने अकाउंटचे केवायसी अपडेट नसल्याची माहिती दिली. केवायसी अपडेट झाले नाही, तर अकाउंटमधील व्यवहार बंद होतील असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे कांबळीने ऑनलाइन केवायसी अपडेट करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…