Friday, July 4, 2025

पंतप्रधान मोदींनी वाहिली डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली

पंतप्रधान मोदींनी वाहिली डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथी- महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे स्मरण आणि अभिवादन केले. संसद भवन परिसरात पंतप्रधानांनी बाबासाहेबांना पुष्पांजली वाहिली.

ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र श्रद्धांजली ”.

Comments
Add Comment