मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे नॉमिनेशन कार्य ! या कार्यात कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार ? आणि कोण होणार सेफ हे आज कळेलच. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहिर केले, बिग बॉसच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडले जाईल. आता परडणार आहे घराबाहेर होण्याची प्रक्रिया…” यानंतर नवे आलेले सदस्य नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावे सांगताना आणि त्यांच्या नावाच्या बाहुल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर टाकताना दिसत आहेत. बघूया आता कोण वाचणार आणि कोण नॉमिनेट होणार ?
बिग बॉसच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडले जाईल
कोण होणार नॉमिनेट ? कोण होणार सेफ ?
