मुंबई : मुंबईत पवई येथील साकी विहार रोडवरील हुंडाईच्या शोरूमला भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्या.
अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. घटनास्थळी प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
शोरूममधून स्फोटाचा मोठा आवाज आला आणि आगीचा प्रचंड मोठा लोळ दिसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…