Friday, January 17, 2025
Homeक्रीडासीकेसी जोगेश्वरी व बदलापूरच्या कराटेपटूंचे यश

सीकेसी जोगेश्वरी व बदलापूरच्या कराटेपटूंचे यश

मुंबई (प्रतिनिधी) : डोंबिवली येथे झालेल्या सीकेसी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे क्लब मुंबई – ठाणेच्या खेळाडूंनी १८ सुवर्ण, १४ रौप्य व २८ कांस्यपदके अशी एकूण ६० पदकांची कमाई केली. तसेच नम्रता शिवगण व खुशी मुक्षे यांनी कुमिते प्रकारात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा किताब पटकाविला.

पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे – पूर्वी आयरे (कुमिते – रौप्य, काता – कांस्य), काजल शिंदे (काता – कुमिते – कांस्य, काता कांस्य), नम्रता शिवगण (कुमिते – सुवर्ण), श्रेयांशु सावंत (कुमिते – सुवर्ण, काता – कांस्य), अमित कांबळे (काता – रौप्य, कुमिते – कांस्य), ईश्वरी कांबळे (कुमिते – कांस्य, काता – रौप्य), अस्मि पाटील (कुमिते – कांस्य, काता – कांस्य), समिक्षा तांबोळी (काता – रौप्य, कुमिते – रौप्य), सांची चव्हाण (कुमिते – कांस्य, काता – रौप्य), सारा खाड्ये (कुमिते – कांस्य, काता – सुवर्ण), खुशी मुक्षे (कुमिते – सुवर्ण, काता – सुवर्ण), ईशीता तोडणकर (काता – कांस्य), स्वराली मुरकर (कुमिते – कांस्य) अनन्या कटके (काता – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण), जेनिथ पाटील (कुमिते – सुवर्ण, काता – रौप्य), शुभम सोलकर (काता – कांस्य), तन्मय निकाळजे (कुमिते – कांस्य, काता – सुवर्ण), करण तांबे (काता – कांस्य), आरव सावंत (कुमिते – कांस्य), प्रतिका मुळ्ये (काता – कांस्य), अथर्व जोरी (काता – कांस्य), त्रीशा शुक्ला (कुमिते – सुवर्ण, काता – कांस्य), कनिष्का शेलार (कुमिते – कांस्य, काता – कांस्य), श्राव्या सावंत (कुमिते – सुवर्ण, काता – सुवर्ण), प्रेम फडतरे (कुमिते – रौप्य, काता – कांस्य), रूद्र शिंदे (कुमिते – कांस्य, काता – सुवर्ण), राशी गायकवाड (काता – कांस्य), कृतिका जाधव (कुमिते – सुवर्ण, काता – कांस्य), श्रीमल महाडिक (कुमिते कांस्य), तन्वी झोळे (कुमिते – कांस्य), देवरत्न कांबळे (कुमिते कांस्य), राहूल तळेकर (काता – कांस्य), गिरीश पुरोहित (काता – रौप्य, कुमिते – रौप्य), नील कदम (काता – सुवर्ण, कुमिते – रौप्य), स्वरूप बागवे (काता – कांस्य, कुमिते – कांस्य), स्नेहा जेठे (कुमिते – सुवर्ण, काता – रौप्य), अथर्व जाधव (कुमिते – कांस्य, काता – रौप्य), दिक्षा धनावडे (काता – रौप्य). सर्व खेळाडू शिहान संतोष मोहिते व सेन्सेई दुशांत लोकरे यांच्याकडे कराटे प्रशिक्षण घेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -