गुलाबी रंग : आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक आहे.
मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे. तरी ज्या कार्यालयांत, शाळा – महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या – त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे [email protected] आणि [email protected] या ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.
आम्ही सखी, पालघरउद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासनउल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचारीए. एच. ग्रुप, नालासोपाराएक्सेल पॅथेलॉजी लॅबोरटरी नेरूळ, नवी-मुंबईएमआयडीसी, मुख्यालय, अंधेरी-पूर्वकोकीळा बेन हाँस्पिटल, अंधेरी पक्षत्रिय ज्ञाती निवास, गिरगावग्राहक सेवा केंद्र, महावितरण, भांडुपनगर अभियंता विभाग बृहन्मुंबई महानगरपालिकापश्चिम रेल्वे कर्मचारीपालघर जिल्हा परिषदबीएमसी वॉर्ड, भांडुपमहावितरण कार्यालय, प्रकाशगड, बांद्रायोगा ग्रुप मुलुंड पूर्वशहर विकास विभाग ठाणे महानगरपालिका ठाणेसर्वोदया ऍडव्हटाईझींग एजन्सी, बोरिवली (प.)सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद पालघर