निळा रंग : सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे.
मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे. तरी ज्या कार्यालयांत, शाळा – महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या – त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे [email protected] आणि [email protected] या ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.
अखिल भटवाडी नवरात्रोत्सव महिला मंडळ, घाटकोपरऑरगॅनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडक्लाऊडनाईन हॉस्पिटल वाशी, नवीमुंबईग्राहक सेवा केंद्र (महावितरण), भांडुपडेल्टा बिल्डिंग (अंधेरी)डॉ. बात्रा ऑफिस, अंधेरीड्रस्टी अपेरिअलत्रिमुर्ती रणराघिनी महिला मंडळ, नवीन पनवेलनवतरुण मित्र मंडळ वेळास, मंडणगडतेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर, नेरुळशुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कोरोना लसीकरण टीम, नेरुळबॉम्बे हॉस्पिटल पॅथॉलॉजी विभागमैत्री ग्रुपविवेक नायर आणि मित्रमंडळी, महालक्ष्मीसरस्वती विद्यामंदिर घाटकोपर (प.)हर्बल लाइफ ग्रुप, भांडुप (प.)