
निळा रंग : सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे.
मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे. तरी ज्या कार्यालयांत, शाळा - महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या - त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे [email protected] आणि [email protected] या ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.
[caption id="attachment_627035" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627036" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627037" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627038" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627040" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627041" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627042" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627043" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627044" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627045" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627046" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627047" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627048" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627049" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627050" align="alignnone" width="650"]

[caption id="attachment_627051" align="alignnone" width="650"]
