Monday, May 5, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

नवरात्रीतील नवरंग : पाचवा दिवस - पांढरा रंग

नवरात्रीतील नवरंग : पाचवा दिवस - पांढरा रंग

पांढरा रंग : पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला पांढरा रंग आवडतो. पांढरा रंग हा पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक आहे. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्कंदमाताची पूजा करावी.

मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा - महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या - त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे prahaarvyaspeeth@prahaar.co.in आणि prahaarvarta@gmail.com या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.

[caption id="attachment_626828" align="alignnone" width="650"] कन्झ्यूमर फॅसिलिटेशन सेंटर, भांडूप[/caption] [caption id="attachment_626829" align="alignnone" width="650"] ॲन्टॉप हिल आरोग्य सेविका[/caption] [caption id="attachment_626830" align="alignnone" width="650"] आम्ही साऱ्या सखी (भांडुप-पूर्व)[/caption] [caption id="attachment_626831" align="alignnone" width="650"] एमएसईडीसीएल वागले इस्टेट, ठाणे[/caption] [caption id="attachment_626832" align="alignnone" width="650"] एमकेट्टे ऍनालिस्टिक एलटीडी, ठाणे[/caption] [caption id="attachment_626833" align="alignnone" width="650"] क्लाऊडनाईन हॉस्पीटल, नवीमुंबई[/caption] [caption id="attachment_626834" align="alignnone" width="650"] घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कर्मचारी[/caption] [caption id="attachment_626835" align="alignnone" width="650"] ब्रीज कँडी हॉस्पीटल, फूड अँड बेवरेज टीम[/caption] [caption id="attachment_626836" align="alignnone" width="650"] भक्ती सागर को.आँप.हौ[/caption] [caption id="attachment_626837" align="alignnone" width="650"] भविष्य निर्वाह निधी भवन, बांद्रा-पूर्व[/caption] [caption id="attachment_626838" align="alignnone" width="650"] भिवंडी मनपा शाळा[/caption] [caption id="attachment_626839" align="alignnone" width="650"] महेंद्र गुरव आणि मित्रमंडळ, नालासोपारा[/caption] [caption id="attachment_626840" align="alignnone" width="650"] मेहता अँड मेहता मंगलम प्लेसमेंट[/caption] [caption id="attachment_626841" align="alignnone" width="650"] रेडिक्स, अंधेरी[/caption] [caption id="attachment_626842" align="alignnone" width="650"] लिलावती हॉस्पीटल[/caption]
Comments
Add Comment