टी-२० वर्ल्डकप २०१६ वेळापत्रक

post

तारीख वेळ (भारतीय वेळेनुसार) सामना ठिकाण निकाल सामनावीर
पात्रता फेरी
०८ मार्च दुपारी ३ वा. झिंबाब्वे वि. हाँगकाँग नागपूर पात्रता फेरीत झिम्बाब्वेची विजयी सलामी वुसी सिबांडा
  सायं. ७.३० वा. स्कॉटलँड वि. अफगाणिस्तान  नागपूर अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर १४ धावांनी विजय मोहम्मद शहजाद
०९ मार्च दुपारी ३ वा. बांगलादेश वि. नेदरलँड (हॉलंड) धरमशाला बांगलादेशचा हॉलंडवर आठ धावांनी विजय तमिम इक्बाल
  सायं. ७.३० वा. आयर्लंड वि. ओमान धरमशाला ओमानचा दोन चेंडू राखून विजय आमिर अली
१० मार्च दुपारी ३ वा. स्कॉटलँड वि. झिंबाब्वे नागपूर झिंम्बाब्वेचा ११ धावांनी विजय वेलिंग्टन मस्कदझा
  सायं. ७.३० वा. हाँगकाँग वि. अफगणिस्तान नागपूर अफगाणिस्तानचा हाँगकाँगवर १२ चेंडू राखून विजय मोहम्मद नबी 
११ मार्च दुपारी ३ वा. नेदरलँड (हॉलंड) वि. ओमान धरमशाला पात्रता फेरीत हॉलंडचे आव्हान संपुष्टात
  सायं. ७.३० वा. आयर्लंड वि. बांगलादेश धरमशाला  —
१२ मार्च दुपारी ३ वा. झिंबाब्वे वि. अफगणिस्तान नागपूर
  सायं. ७.३० वा. स्कॉटलँड वि. हाँगकाँग नागपूर
१३ मार्च दुपारी ३ वा. नेदरलँड (हॉलंड) वि. आयर्लंड धरमशाला — 
  सायं. ७.३० वा. बांगलादेश वि. ओमान धरमशाला
मुख्य फेरी (सुपर १०)
१५ मार्च सायं. ७.३० वा. भारत वि. न्यूझीलंड नागपूर बुमरा, रैना प्रभावी मार्टिन गप्टिल
१६ मार्च दुपारी ३ वा. पाकिस्तान वि. बांगलादेश कोलकाता पाकिस्तानचा बांगलादेशवर मोठा विजय शाहीद आफ्रिदी
  सायं. ७.३० वा. वेस्ट इंडिज वि. इंग्लंड मुंबई वेस्ट इंडिजचा विजय  ख्रिस गेल
१७ मार्च सायं. ७.३० वा. श्रीलंका वि. अफगाणिस्तान कोलकाता
१८ मार्च  दुपारी ३ वा. ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड  धरमशाला न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय मॅकक्लेनॅघन
सायं. ७.३० वा. द. आफ्रिका वि. इंग्लंड  मुंबई  —
 
१९ मार्च सायं. ७.३० वा. भारत वि. पाकिस्तान कोलकाता   भारताने पाकिस्तानला लोळावले  विराट कोहली
२० मार्च दुपारी ३ वा. द. आफ्रिका वि. ब गटातील पात्र संघ  मुंबई  —
सायं. ७.३० वा. श्रीलंका वि. वेस्ट इंडिज बंगळूरू  वेस्ट इंडीजचा श्रीलंकेवर  ७ गडी राखून मात  — 
२१ मार्च सायं. ७.३० वा. ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश बंगळूरू ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर ३ गडी राखून विजय
 २२ मार्च सायं. ७.३० वा. न्यूझीलंड वि. पाकिस्तान  मोहाली पाकिस्तानचा २२ धावांनी पराभव न्यझीलंड उपांत्य फेरीत
२३ मार्च दुपारी ३ वा. इंग्लंड वि. अफगाणिस्तान दिल्ली अफगाणिस्तानचा इंग्लंडकडून १५ धावांनी पराभव — 
  सायं. ७.३० वा. भारत वि. बांगलादेश  बंगळूरू
२४ मार्च विश्रांतीचा दिवस — 
२५ मार्च  दुपारी ३ वा. पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया मोहाली

पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी विजय

सायं. ७.३० वा. द. आफ्रिका वि. वेस्ट इंडीज नागपूर

वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत

२६ मार्च  दुपारी ३ वा. न्यूझीलंड वि. बांगलादेश कोलकाता

न्युझीलंडचा ७५ धावांनी विजय 

सायं. ७.३० वा. इंग्लंड वि. श्रीलंका  दिल्ली — 
२७ मार्च  दुपारी ३ वा. वेस्ट इंडिज वि. अफगाणिस्तान नागपूर अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय नजीबुल्ला झाड्रन
सायं. ७.३० वा. भारत वि. ऑस्ट्रेलिया मोहाली भारत उपांत्य फेरीत विराट कोहली
२८ मार्च  सायं. ७.३० वा. द. आफ्रिका वि. श्रीलंका  दिल्ली
३० मार्च सायं. ७ वा. उपांत्य सामना न्युझीलंड वि. इंग्लंड दिल्ली मुन्रोच्या फटकेबाजीनंतर न्युझीलंड आठ बाद १५३ —-
३१ मार्च सायं. ७ वा. उपांत्य सामना   भारत वि. वे.इंडिज मुंबई — 
३ एप्रिल सायं. ७ वा. अंतिम सामना
कोलकाता