Thursday, April 25, 2024
Homeताज्या घडामोडीSulochana Chavan : ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण कालवश

Sulochana Chavan : ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण कालवश

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण (९२) (Sulochana Chavan) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज, शनिवार १० डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास मुंबईमधील गिरगावच्या फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.minecraft lmhmod

१३ मार्च १९३३ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आff-advance.ff.garena.com ob31वाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या.crack office 2019

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -