Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीविजया वाडांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन

विजया वाडांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन

मुंबई : वाचनसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी ‘वाचू आनंदे’ या उपक्रमांतर्गत डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट आयोजित बालसाहित्यिका माजी विश्वकोश अध्यक्षा डॉ. विजया वाड यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय १०० कवी, लेखक आणि ११ प्रकाशकांची फौज घेऊन बालसाहित्याची १६ पानी पुस्तकांचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

१८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३:३० वाजता ऑनलाईन पद्धतीने हा प्रकाशन सोहळा पार पडेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -