Thursday, March 28, 2024
Homeमहत्वाची बातमीलॉकडाऊनचा विचार नाही पण निर्बंध वाढवणार-राजेश टोपे

लॉकडाऊनचा विचार नाही पण निर्बंध वाढवणार-राजेश टोपे

मुंबई : लॉकडाऊनचा सध्या कुठलाही विचार नाही पण निर्बंध वाढवणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत आज स्पष्ट केलंय.

ऑक्सिजनची गरज ५०० मेट्रिन टनहून अधिक लागल्यास लॉकडाऊन लागेल असंही ते सांगायला विसरले नाहीत, राज्यात कठोर निर्बंध लावण्यास काम सूरू केलं आहे जनतेने सरकारचे सगळे नियम पाळावे असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. </p

३ जानेवारीला आरोग्य विभागाची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर चर्चा करण्यात येईल. </p>

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -