Wednesday, April 24, 2024
Homeमहत्वाची बातमीNagar Panchayat Election Result : राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत यांची बाजी...

Nagar Panchayat Election Result : राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत यांची बाजी…

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात विविध राजकीय पक्षांमधील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हिंगणा नगर पंचायत भाजपने जिंकली; भाजपचे ९, राष्ट्रवादीचे ५ उमेदवार विजयी

तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व; काँग्रेसचा १२ जागांवर विजय

बुलडाणाः संग्रामपूर व मोताळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का, डॉ. संजय कुटे यांना बच्चू कडू यांनी दिली धोबीपछाड

मोताळा नगरपंचायतीमध्ये ८ पैकी ५ जागेवर काँग्रेस विजयी, सेना २, राष्ट्रवादी १ जागेवर विजयी

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गड राखला; सावली आणि सिंदेवाही नगर पंचायतीत काँग्रेसची सरशी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -