आयपीएल २०१५ वेळापत्रक

आयपीएल २०१५ वेळापत्रक
तारीख वेळ ठिकाण सामना निकाल सामनावीर
आठ एप्रिल आठ वाजता कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स वि.मुंबई इंडियन्स  कोलकाता नाईट रायडर्सचा सात विकेट राखून विजय मॉर्ने मॉर्केल(कोलकाता)
नऊ एप्रिल आठ वाजता चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज वि. दिल्ली डेअरडेविल्स चेन्नई सुपर किंग्जचा एका धावेने विजय  आशिष नेहरा(दिल्ली)
१० एप्रिल आठ वाजता पुणे किग्ज इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स राजस्थानचा पंजाबवर २६ धावांनी विजय जेम्स फॉकनर(राजस्थान)
११ एप्रिल चार वाजता चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज वि. सनरायजर्स हैदराबाद चेन्नईचा नरायझर्स हैदराबादवर ४५ धावांनी विजय ब्रेंडन मॅकक्युलम(चेन्नई)
११ एप्रिल आठ वाजता कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंज बंगळूरु बंगळूरुचा तीन विकेट राखून विजय ख्रिस गेल(बंगळूरू)
१२ एप्रिल चार वाजता दिल्ली दिल्ली डेअरडेविल्स वि. राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचा तीन विकेटने विजय  डी.जे.हूडा (राजस्थान)
१२ एप्रिल आठ वाजता मुंबई मुंबई इंडियन्स वि. किग्ज इलेव्हन पंजाब किंग्ज इलेव्हन पंजाब १८ धावांनी विजयी   जॉर्ज बेली (पंजाब)
१३ एप्रिल आठ वाजता बंगळूरु रॉयल चॅलेंज बंगळूरु वि. सनरायझर्स हैदराबाद हैदराबादचा बंगळूरुवर आठ गडी राखून विजय डेविड वॉर्नर(हैदराबाद)
१४ एप्रिल आठ वाजता अहमदाबाद राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सचा सात विकेट राखून विजय स्टीव्हन स्मिथ(राजस्थान)
१५ एप्रिल आठ वाजता पुणे किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली डेअरडेविल्स दिल्लीचा पाच विकेट राखून विजय मयांक अग्रवाल(दिल्ली)
१६ एप्रिल आठ वाजता विशाखापट्टणम सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स राजस्थान सहा गडी राखून विजयी  अजिंक्य रहाणे (राजस्थान)
१७ एप्रिल आठ वाजता मुंबई मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज चेन्नई सहा गडी राखून विजयी  आशिष नेहरा (चेन्नई)
१८ एप्रिल चार वाजता विशाखापट्टणम सनरायजर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेविल्स दिल्लीचा चार धावांनी विजय जे.पी.डयुमिनी (दिल्ली)
१८ एप्रिल आठ वाजता पुणे किंग्ज इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट रायडर्स कोलकात्याची पंजाबवर चार विकेट राखून मात  आंद्रे रसेल(कोलकाता)
१९ एप्रिल चार वाजता अहमदाबाद राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज राजस्थान आठ विकेटने विजयी  अजिंक्य रहाणे (राजस्थान)
१९ एप्रिल आठ वाजता बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. मुंबई इंडियन्स मुंबईचा १८ धावांनी विजय  हरभजन सिंग(मुंबई)
२० एप्रिल आठ वाजता दिल्ली दिल्ली डेअरडेविल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता सहा गडी राखून विजयी   उमेश यादव (कोलकाता)
२१ एप्रिल आठ वाजता अहमदाबाद राजस्थान रॉयल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब पंजाब नऊ धावांनी विजयी (सुपर ओव्हर)  शॉन मार्श (पंजाब)
२२ एप्रिल चार वाजता विशाखापट्टणम सनरायजर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स हैदराबाद १६ धावांनी विजयी   डेविड वॉर्नर (हैदराबाद)
२२ एप्रिल आठ वाजता बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि.चेन्नई सुपर किंग्ज  चेन्नई २७ धावांनी विजयी सुरेश रैना (चेन्नई)
२३ एप्रिल आठ वाजता दिल्ली दिल्ली डेअरडेविल्स वि. मुंबई इंडियन्स दिल्लीचा मुंबईवर ३७ धावांनी विजय  श्रेयस अय्यर(दिल्ली)
२४ एप्रिल आठ वाजता अहमदाबाद राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु बंगळूरुचा राजस्थानवर नऊ विकेट राखून विजय मिचेल स्टार्क(बंगळूरु)
२५ एप्रिल चार वाजता मुंबई मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद मुंबईचा हैदराबादवर विजय  लसिथ मलिंगा(मुंबई)
२५ एप्रिल आठ वाजता चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब चेन्नईकडून पंजाबचा ९७ धावांनी पराभव  ब्रेंडन मॅकक्युलम(चेन्नई)
२६ एप्रिल चार वाजता कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स कोलकाता- राजस्थान लढत पावसामुळे रद्द
२६ एप्रिल आठ वाजता दिल्ली दिल्ली डेअरडेविल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु बंगळूरूचा दिल्लीवर १० गडी राखून ‘रॉयल’ विजय   वरुण अॅरॉन(बंगळूरु)
२७ एप्रिल आठ वाजता मोहाली किंग्ज इलेव्हन पंजाब वि. सनरायजर्स हैदराबाद हैदराबादकडून पंजाबचा २० धावांनी पराभव  ट्रेंट बोल्ट(हैदराबाद)
२८ एप्रिल आठ वाजता कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज चेन्नईचा कोलकातावर दोन धावांनी विजय   ड्वेन ब्राव्हो (चेन्नई)
२९ एप्रिल आठ वाजता बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. राजस्थान रॉयल्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामना पावसामुळे रद्द 
३० एप्रिल आठ वाजता चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स कोलकाताचा चेन्नईवर सात गडी राखून विजय आंद्रे रसेल(कोलकाता)
एक मे चार वाजता दिल्ली दिल्ली डेअरडेविल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब दिल्लीचा पंजाबवर ९ विकेट राखून विजय नॅथन कॉल्टर-नाईल(दिल्ली)
एक मे आठ वाजता मुंबई मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स मुंबईकडून राजस्थानचा आठ धावांनी पराभव अंबाती रायडू(मुंबई)
दोन मे चार वाजता बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. कोलकाता नाईट रायडर्स बंगळूरुचा कोलकातावर विजय  मनदीप सिंग (बंगळूरु)
दोन मे आठ वाजता हैदराबाद सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज  हैदराबादचा २२ धावांनी विजय डेविड वॉर्नर(हैदराबाद)
तीन मे चार वाजता मोहाली किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स मुंबईचा पंजाबवर २३ धावांनी दणदणीत विजय  लेंडल सिमॉन्स (मुंबई)
तीन मे आठ वाजता मुंबई राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली डेअरडेविल्स राजस्थानचा दिल्लीवर १४ धावांनी विजय  अजिंक्य रहाणे (राजस्थान)
चार मे चार वाजता चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु चेन्नईचा बंगळूरुवर २४ धावांनी विजय  सुरेश रैना  (चेन्नई)
चार मे आठ वाजता कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद कोलकाताचा हैदराबादवर ३५ धावांनी विजय   उमेश यादव (कोलकाता)
पाच मे आठ वाजता मुंबई मुंबई इंडियन्स वि दिल्ली डेअरडेविल्स मुंबईचा दिल्लीवर पाच गडी राखून विजय हरभजन सिंग (मुंबई)
सहा मे आठ वाजता बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. किंग्ज इलेव्हन पंजाब बंगळूरुचा पंजाबवर १३८ धावांनी दणदणीत विजय ख्रिस गेल (बंगळूरु)
सात मे चार वाजता मुंबई राजस्थान रॉयल्स वि. सनरायजर्स हैदराबाद हैदराबादचा सात धावांनी विजय  इयॉन मॉर्गन(हैदराबाद)
सात मे आठ वाजता कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली डेअरडेविल्स कोलकाताचा दिल्लीवर १३ धावांनी विजय पियुष चावला (कोलकाता)
आठ मे आठ वाजता चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स मुंबईचा चेन्नईवर सहा विकेट राखून विजय   हार्दिक पांड्या(मुंबई)
नऊ मे चार वाजता कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब  कोलकाताचा पंजाबवर एक गडी राखून विजय  रसेल (कोलकाता)
नऊ मे आठ वाजता रायपूर दिल्ली डेअरडेविल्स वि.सनरायजर्स हैदराबाद हैदराबादचा दिल्लीवर सहा धावांनी विजय   हेनरीक्स (हैदराबाद)
१० मे चार वाजता मुंबई मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु मुंबईविरुद्ध बंगळूरुचा ३९ धावांनी विजय  एबी डेविलियर्स  (बंगळूरु)
१० मे आठ वाजता चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज वि. राजस्थान रॉयल्स राजस्थानविरुद्ध चेन्नईचा १२ धावांनी विजय
रवींद्र जडेजा (चेन्नई)
११ मे आठ वाजता हैदराबाद सनरायजर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब हैदराबादचा पंजाबवर पाच धावांनी विजय डेविड वॉर्नर(हैदराबाद)
१२ मे आठ वाजता रायपूर दिल्ली डेअरडेविल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज दिल्लीचा चेन्नईवर सहा धावांनी विजय
जहीर खान (दिल्ली)
१३ मे आठ वाजता मोहाली किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु किंग्ज इलेव्हन पंजाब २२ धावांनी विजयी    अक्सार पटेल(पंजाब)
१४ मे आठ वाजता मुंबई मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स मुंबईचा चेन्नईवर पाच धावांनी विजय
हार्दिक पांड्या (मुंबई)
१५ मे आठ वाजता हैदराबाद सनरायजर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु बंगळूरूचा हैदराबादवर सहा गडी राखून विजय  विराट कोहली (बंगळूरु)
१६ मे चार वाजता मोहाली किंग्ज इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्ज चेन्नईचा सात विकेट राखून विजय पवन नेगी(चेन्नई)
१६ मे आठ वाजता मुंबई राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स राजस्थान रॉयल्सचा नऊ धावांनी विजय  शेन वॉटसन(राजस्थान)
१७ मे चार वाजता बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. दिल्ली डेअरडेविल्स बंगळूरु-दिल्ली लढत पावसामुळे रद्
१७ मे आठ वाजता  हैदराबाद सनरायजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स मुंबईचा नऊ विकेटने विजय मिचेल मॅकक्लेनॅघन(मुंबई)
१९ मे आठ वाजता  मुंबई क्वालिफायर १-  मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्सचा २५ धावांनी विजय  किरेन पोलार्ड(मुंबई)
२० मे आठ वाजता पुणे एलिमिनेटर – रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. राजस्थान रॉयल्स  बंगळूरुचा राजस्थानवर विजय ए बी डे विलियर्स(बंगळूरु)
 २२ मे आठ वाजता रांची क्वालिफायर २- चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु चेन्नईचा तीन गडी राखून विजय आशिष नेहरा (चेन्नई)
२४ मे आठ वाजता कोलकाता  चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स मुंबई ४१ धावांनी विजयी (अंतिम सामना )  रोहित शर्मा (मुंबई)