Thursday, April 25, 2024
Homeताज्या घडामोडीभारताचे कोरोना लसीकरण अभियान जगासाठी एक आदर्श : अमित शाह

भारताचे कोरोना लसीकरण अभियान जगासाठी एक आदर्श : अमित शाह

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण अभियानाच्या वर्षपूर्ती निमित्त #1yearofvaccinedrive केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन आणि कौतुक केले.

ट्वीटरद्वारे अमित शाह म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मजबूत व प्रेरक नेतृत्वात कोरोना विरुद्ध लढाईत विश्वातील सर्वात मोठ्या आणि विनामूल्य लसीकरण अभियानाच्या यशस्वी वर्षपूर्ती निमित्त देशाच्या प्रतिभावान वैज्ञानिक, आरोग्य कर्मचारी, सर्व कोरोना योध्ये आणि देशवासियांचे अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कुशल नेतृत्व, दृढ संकल्प व निरंतर प्रयासाद्वारे भारताने जगात एक आदर्श स्थापित केला आहे. जर सरकार व नागरिक देशहितासाठी एकजुट होत एकत्रित लक्ष्य ठेवतील तर कशा प्रकारे देश प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करीत असंभवही संभव करू शकतात.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -