Friday, March 29, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २२ नोव्हेंबर २०२२

Horoscope : राशीभविष्य, दि. २२ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- मनाला आनंद वाटेल.
वृषभ– सकारात्मक वार्ता कानी येतील.
मिथुन- जवळपासचे प्रवास करावे लागतील.
कर्क- वादविवाद टाळा.
सिंह– कामाचा ताण कमी होईल.
कन्या– विवाह ठरतील.
तूळ– प्रगतीकडे वाटचाल चालू राहील.
वृश्चिक– आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
धनू– प्रवास करावा लागेल.
मकर– कामे मार्गी लागतील.
कुंभ– सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल.
मीन– चैनीच्या वस्तूंची खरेदी करू शकाल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -