Saturday, April 20, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २० नोव्हेंबर २०२२

Horoscope : राशीभविष्य, दि. २० नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- आजचा दिवस व्यस्त राहणार आहे.
वृषभ– अनपेक्षित संधी मिळतील.
मिथुन- प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल.
कर्क- अपेक्षित भेटीगाठी होतील.
सिंह– मनातील ताण- तणाव नाहीसा होईल.
कन्या– समतोल आहार घ्या.
तूळ– घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.
वृश्चिक– महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
धनू– वरिष्ठां बरोबर नम्रपणे वागा.
मकर– नोकरीत अनुकूलता लाभेल.
कुंभ– तब्येतीकडे लक्ष द्या.
मीन– दिवस सर्वसामान्य राहिल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -