Saturday, April 20, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १९ नोव्हेंबर २०२२

Horoscope : राशीभविष्य, दि. १९ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- भाग्यकारक घटना घडून प्रसन्नता लाभेल
वृषभ– मनोबल मजबूत करणा-या घटना घडतील
मिथुन- कर्जे चुकती करू शकाल.
कर्क- जुने मित्रमंडळी भेटतील.
सिंह– आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
कन्या– वैवाहिक सौख्य लाभेल.
तूळ– कलह सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
वृश्चिक– व्यवसाय धंद्यात सुसंधी लाभतील.
धनू– महत्त्वाच्या कामांना विलंब लागू शकतो.
मकर– आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कुंभ– कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
मीन– तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -