Thursday, April 18, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १६ नोव्हेंबर २०२२

Horoscope : राशीभविष्य, दि. १६ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- उन्नती- प्रगती ची दारे उघडतील.
वृषभ– आलेली संकटे परस्पर जातील.
मिथुन- जवळपासचे प्रवास घडतील.
कर्क- जीवनसाथी चा सल्ला अवश्य घ्या.
सिंह– कामाचा ताण कमी होईल.
कन्या– आर्थिक आवक मनासारखी राहील.
तूळ– मनावर थोडा ताण राहील.
वृश्चिक– कामाचे स्वरूप बदलेल.
धनू– भाग्याची साथ-संगत.
मकर– अडचणी दूर होतील.
कुंभ– तब्येतीत सुधारणा होईल.
मीन– साधक-बाधक अनुभव आपल्याला येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -