Thursday, April 25, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ०७ डिसेंबर २०२२

Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ डिसेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- जीवनसाथीबरोबर सूर जुळतील.
वृषभ– समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.
मिथुन- तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल. गैरसमज टाळा.
कर्क- व्यवसायात भरभराट होऊन नवीन कामे मिळतील.
सिंह– नव्या गुंतवणुका करू शकाल.
कन्या– आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
तूळ– कुटुंबामधून पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक– वादग्रस्त प्रकरण मिटेल.
धनू– व्यवसायामध्ये चांगली परिस्थिती राहून प्रगती.
मकर– दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता.
कुंभ– कामानिमित्त लहान-मोठे प्रवास होऊ शकतात.
मीन– अचानक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -