Friday, March 29, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १८ नोव्हेंबर २०२२

Horoscope : राशीभविष्य, दि. १८ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृषभ– आरोग्य चांगले राहून प्रवास घडू शकतात.
मिथुन- महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.
कर्क- मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह– इतरांच्या समस्या सोडवाल.
कन्या– नोकरीत उत्तम संधी मिळतील.
तूळ– जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक– अनेकानेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.
धनू– वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.
मकर– करमणूक तसेच मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ– अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील.
मीन– नवीन प्रस्ताव समोर येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -